लोकशाही स्पेशल
Shiv Jayanti Wishes 2026 : शिवजयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; महाराजांच्या शौर्याचं करा स्मरण, पाठवा 'हे' मेसेजेस
Shiv Jayanti Wishes 2026 : 19 फेब्रुवारी रोजी देशभरात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने काही खाश शिवजयंतीचे शुभेच्छा संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
किती राजे आले आणि किती राजे गेले
पण तुमच्या सारखे कोणी नाही
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा
वैकुंठ रायगड केला।
लीक ती देवगण बनला ।
शिवराज विष्णू झाला।
वंदन त्याला ।।
प्रत्येक मराठा वेडा आहे...
भगव्यासाठी, स्वराज्यासाठी,
शिवाजी राजांसाठी
जय भवानी, जय शिवाजी...
त्या मातीत मिसळावा देह माझा
जीवनाचे असे सार्थक व्हावे
चांगल्या कर्माची फळे नको मला
मरण फक्त त्या रायगडावर यावे

