Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

डोरेमॉनचे खास ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी
Published by :
Sakshi Patil

साहित्य

एक कप मैदा

पिठीसाखर, दूध पावडर

बेकिंग पावडर

व्हॅनिला एसेन्स

दूध

न्यूट्रेला

कोको पावडर, कॉफी पावडर

मध

मीठ

कृती

  • एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, पिठीसाखर, दूध पावडर, कोको पावडर, कॉफी पावडर, मीठ चाळून घ्या.

  • नंतर त्यात दूध, मध घाला आणि हे मिश्रण एकजीव करून घ्या.

  • एका पॅनमध्ये तेल घाला आणि तयार मिश्रण पॅनकेकप्रमाणे तव्यावर पसरवून घ्या.

  • दोन्ही बाजूने हा चांगला भाजून घ्या. तुमचा डोरा केक तयार झालेला दिसेल.

  • त्यानंतर प्लेटमध्ये डोरा केक घ्या त्यावर न्यूट्रेला पसरवा आणि त्यावर पुन्हा एक डोरा केक ठेवा आणि प्रेस करा.

  • अशाप्रकारे तुमचा चॉकलेट डोरा केक तयार होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com