'आई कुठे काय करते'मध्ये आशुतोष-अरुंधती 
अखेर अडकले लग्नबंधनात

'आई कुठे काय करते'मध्ये आशुतोष-अरुंधती अखेर अडकले लग्नबंधनात

'आई कुठे काय करते' मालिका सध्या घरघरात पोहचली असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

'आई कुठे काय करते' मालिका सध्या घरघरात पोहचली असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अरुंधतीने अखेर आशुतोषला लग्नसाठी होकार दिला.

अरुंधतीने आशुतोषसोबत लग्न करण्याच्या निर्णयानंतर कुटुंबातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

परंतु, अखेर अरुंधतीच्या आयुष्यात सुखाची चाहुल लागणार आहे.

अरुंधतीची हळद, मेहंदी आणि लग्नसोहळा घरीच पार पडणार आहे.

यादरम्यानचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पैठणी, मुंडावळ्या, हिरवा चुडा आणि चंद्रकोर या नववधुच्या साजात अरुंधती सुंदर दिसत आहे.

अरुंधतीच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतो आहे.

'आई कुठे काय करते'मध्ये आशुतोष-अरुंधती 
अखेर अडकले लग्नबंधनात
RRR नंतर ऑस्करमध्ये दीपिका पदुकोणची एंट्री, चाहत्याकडून कौतुकाचा वर्षाव
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com