Hina KhanTeam Lokshahi
फोटो गॅलरी
हिना खानचे अंडरवॉटर फोटोशूट
अभिनेत्री हिना खान तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरसमुळे ओळखली जाते.

Hina Khan
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरसमुळे ओळखली जाते.

Hina Khan
हिनाचा बोल्ड लूक चाहत्यांना घायाळ करत असतो.

Hina Khan
हिनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Hina Khan
हिना सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने शेअर केल्या फोटो आणि व्हिडिओवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण होते.

Hina Khan
तसेच अनेकदा हिना तिच्या सिझलिंग लूकमधील अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Hina Khan
यावेळी हिना मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Hina Khan
हिनाने नुकतेच एक हटके फोटोशूट केले आहे. तिने हे सर्व फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Hina Khan
या फोटोंमध्ये हिना बिकिनी लूक पाहायला मिळत आहे.

Hina Khan
या फोटोमध्ये हिनाने अंडरवॉटर फोटोशूट केले असून यावेळी हिनाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

Hina Khan
हिनाच्या हा फोटोंना चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.