
आज संपूर्ण देशात महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव श्रद्धा आणि भक्तीने साजरा केला जात आहे. हिंदू परंपरेत या दिवसाला विशेष स्थान आहे. उपवास, पूजा आणि नामस्मरण करत भक्त महादेवाची आराधना करतात. या मंगल क्षणी आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना खास शुभेच्छा पाठवून आनंद द्विगुणित करा.
भोले बाबाचा आशिर्वाद मिळो तुम्हाला, मिळो प्रार्थनेचा प्रसाद तुम्हाला, आयुष्यात मिळो तुम्हाला खूप यश, प्रत्येकाचं मिळो तुम्हाला प्रेम, जय भोले शिव शंकर बाबाची जय
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड, भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,
शिवाचा महिमा आहे अपरंपार, भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार, त्याची कृपा आपल्यावर कायम राहो, आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो… महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा
शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..जो येईल शिवाच्या द्वारी.. शिव सर्व संकटातून मुक्तता करी..हर हर महादेव… महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा