नरेंद्र मोदींची सुरक्षा समितीसोबत बैठक, अजित डोभाल देखील पोहोचले

नरेंद्र मोदींची सुरक्षा समितीसोबत बैठक, अजित डोभाल देखील पोहोचले

Published by :
Published on

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या अराजकतेमुळे सर्व राष्ट्र चिंता व्यक्त करत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीची बैठक बोलवली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com