Sanjay Raut On Ajit Pawar: छोटा पठ्ठ्या, शरद पवारांच्या वाईटावर उठाला; राऊतांचा अजितदादांना टोला

ठाकरेंच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. हा छोटा पठ्ठ्या, शरद पवारांच्या वाईटावर उठाला आहे.
Published by :
Team Lokshahi

ठाकरेंच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. हा छोटा पठ्ठ्या, शरद पवारांच्या वाईटावर उठाला आहे, अजित दादांच्या शापानं काही ही वाईट होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. हा छोटा पठ्ठ्या पवारांच्या वाईटावर उठाला आहे, पवारांच असं होईल पवारांच तस होईल पण यांच्या शापानं काही होत नाही. पवारांनीच त्यांना कामाला लावलं आहे आणि पवारच काम करत आहेत आणि यापुढे ही पवारच त्यांना कामाला लावणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com