देशात सध्या कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. कॉंग्रेसच्या या यात्रेला देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळताना यावेळी दिसत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा तीन दिवस पुढे स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेस कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी दिली.
ज्याला अध्यक्ष करायचे होते त्यांनी अध्यक्ष पद फॉर्म भरण्याची तारीख,भूमिका जाहीर केली आणि मुख्यमंत्री पद सोडायला लागू नये म्हणून वेगळी चालही केली. काँग्रेसवर आता कोणाचाच कंट्रोल राहिलेला नाहीये. दररोज ...