Search Results

Nana Patole on Ajit Pawar : काकांचे वय विचारणाऱ्या अजित पवारांनी मोदींचे वय विचारले पाहिजे
Team Lokshahi
1 min read
हिंमत असेल तर अजित पवार यांनी मोदींना वय विचारावं, वयाच्या मुद्यावरून नाना पटोले यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
अजित पवारांनी वाटप केलेल्या वाहनांची चौकशी करावी; अंबादास दानवेंची मागणी
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
अजित पवार यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चारचाकी गाडी देणार असल्याची घोषणा केली होती. यावरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
Ajit Pawar : आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
Team Lokshahi
1 min read
पुढील काळात नावामध्ये वडिलांसोबत आईच्या नावाचाही उल्लेख होणार आहे,असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
तीन राज्यात भाजप आघाडीवर; पंतप्रधान मोदींवर उधळली अजित पवारांनी स्तुतीसुमने
Shweta Shigvan-Kavankar
2 min read
भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
...यातून दंगली घडल्या तर याला जबाबदार कोण; अजित पवारांनी सुनावले
Shweta Shigvan-Kavankar
2 min read
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सुनावले आहेत.
Ajit Pawar: राज्याला अवकाळी पावसाचा फटका; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक
shweta walge
1 min read
राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली.
पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा एकत्र होणार का? अजित पवारांनी स्वतःच सांगितले
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यावर्षी पवार कुटुंबियांची दिवाळी पाडवा बारामती येथे एकत्र होणार का यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.
शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला; अजित पवार गटाचा हल्लाबोल
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुसऱ्यांदा सुनावणी सुरु आहे. यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे.
 राष्ट्रवादी चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हालाच; शरद पवारांनी अजित पवार गटाला ठणकावलं
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
पक्षचिन्हाबाबत उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com