पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत, असे लोक उपस्थितीत होते. पत्रकार परिषदेमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले.
शिवडीतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उभे असलेले उमेदवार अजय चौधरी विजयी झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथे दोन महिन्याच्या बाळाचा श्वास बंद पडला होता. डॉक्टर गणेश तडवी यांनी बाळाच्या पायाला टिचकी मारल्यावर बाळ पुन्हा जिवंत झाले. या चमत्कारामुळे संपूर्ण जि ...