फुले शाहू आंबेडकरांचे नाव तुम्ही घेता आणि महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करता? खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही.
कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत?निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट ...