Search Results

Chhagan Bhujbal
Sagar Pradhan
1 min read
ब्राम्हण समाजात फक्त पुरुषांना शिक्षण दिले जायचे. ते ही महिलांना शिक्षण देत नव्हते. म्हणून म्हणतो मी फक्त सरस्वतीची पूजा का?
Shushila Devi Silver Medal | CWG
Team Lokshahi
1 min read
ज्युदो स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
संजय राऊतांच्या स्वरुपात हा कादर खान, संजय राऊतांना मनसेचे जोरदार प्रत्युत्तर
Sagar Pradhan
1 min read
गेल्या शंभर दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता कादर खान यांच्यासारख्या अभिनयाला मुकली होती. वंचित झाली होती. संजय राऊतांच्या स्वरुपात हा कादर खान आता दररोज आक्रस्ताळेपणा करून अभिनय करत आहे.
Beed : बीडमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार
Dhanshree Shintre
1 min read
बीडमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार समोर आला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांची जीवघेणी कसरत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
माझ्यामुळे कुणाचा कंबरेचा तर कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Siddhi Naringrekar
1 min read
शिंदे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात अल्पसंख्याक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी  मतदान केंद्रांना भेट देत केली तपासणी
Team Lokshahi
1 min read
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैठण उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी पैठण तालुक्यातील बिडकिन आणि परिसरातील मतदान केंद्रांना भेट देऊन तपासणी केली.
तुळजाभवानी मंदिरात विजयादशमी उत्साहात साजरी
Siddhi Naringrekar
1 min read
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा दसरा म्हणजे सिमोल्लंघनाचा सोहळा आज पहाटे मोठ्या उत्साहात पार पडलाय. गेली नऊ दिवस तुळजाभवानी देवीचे नवरात्रत उत्सवात अलंकार पूजा करण्यात आल्या,त्यानंतर दे ...
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत सर्वात मोठं रहस्यमय लग्न पाहायला मिळणार
Siddhi Naringrekar
2 min read
झी मराठीवर ३ ते ८ जुलै या आठवड्यात सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत टेलिव्हिजन विश्वातील सर्वात मोठं रहस्यमय लग्न पहायला मिळणार आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com