अमेरिकेमध्ये (America) सध्या सरकारी कामकाज ठप्प झाल्याने मोठा गोंधळ सुरु आहे. अमेरिकेचे फंडिग बिल पास न झाल्याने १ ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे.
भारतासाठी अर्थव्यवस्थेला दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वी भारतावर घातलेल्या टॅरिफबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.