Diwali Sale 2022 मध्ये, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वस्तात विकली जात आहेत. तुम्हालाही दिवाळी सेलमध्ये नवीन टीव्ही हवा असेल पण बजेट कमी असेल तर ही एक उत्तम संधी आहे.
ब्रिटनमध्ये मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी मोठ्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, त्याचा थेट परिणाम Apple आणि Google सारख्या टेक दिग्गजांवर होण्याची शक्यता आहे.