मध्य रेल्वेतील दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या अपघातात 6 जणांनी आपला जीव गमावला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सणसणीत टीका केली आहे.
शायना एनसी यांच्याबाबद खासदार अरविंद सावंतांनी अर्वाच्च्य भाषा वापरली. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर अरविंद सावंतांना कानशिलात वाजवली असती, असा हल्लाबोल शंभूराज देसाई यांनी केला आहे.
नागपाडा पोलीस स्टेशन मध्ये शिवसेना-भाजप महिला आघाडी पदाधिकारी दाखल झाले आहेत शायना एनसी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. यावर किरण पावसकर आक्रमक होत म्हणाले की,