पोर्तुगीज कलर असोसिएशनने 2008 मध्ये जागतिक रंग दिन स्वीकारण्याचा प्रस्ताव प्रथम मांडला होता, ज्याच्या अध्यक्षा, मारिया जोआओ दुराव, यांनी आंतरराष्ट्रीय रंग संघटनेला ही कल्पना मांडली होती.
आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघ ...
वृद्ध व्यक्तींसाठी समान हक्क आणि स्वातंत्र्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिवस आणला जो ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो.
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. या दिवशी योग करण्याचे फायदे सांगण्यात येतात. या योग दिनानिमित्त लोकशाही मराठीच्या वाचकांसाठी हा लेख.