महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने मराठवाड्यात ऐतिहासिक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सरकारच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाईल अशी घोषणा सरक ...
मराठवाड्यात पहिल्यांदाच नद्यांना महापूर आलाय, यामध्ये 16 गाव बाधित झालेली आहेत. दरम्यान एन डी आर एफ आणि एस डी आर एफने दिलेल्या निकषानुसार मदतीने दर काय? जाणून घ्या...