Russia Oil: भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीचा निर्णय जागतिक स्तरावर चर्चेत; रशिया की अमेरिकेकडून तेल घेईल, यावर राजकीय दबाव आणि ऊर्जा धोरण केंद्रित आहे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, (Russia oil export ban)याकरिता भारतावर मोठा दबाव टाकण्याचे काम अमेरिकेचे सुरू आहे. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्क ...