आगामी २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात देशातील नामांकित अर्थतज्ज्ञ आणि नीती आयोगातील तज्ञांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित केले.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले आहे. एनडीने एकूण 203 जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला केवळ 36 जागा जिंकता आलेल्या आहेत.