Heavy Rainfall Marathwada : मराठवाड्यावर आभाळ फाटलं; NDRF-SDRF ने दिलेल्या निकषानुसार मदतीने दर काय?
मराठवाड्यात पहिल्यांदाच नद्यांना महापूर आलाय, यामध्ये 16 गाव बाधित झालेली आहेत. दरम्यान एन डी आर एफ आणि एस डी आर एफने दिलेल्या निकषानुसार मदतीने दर काय? जाणून घ्या...