अग्निपथ योजनेबाबत रस्त्यावर उतरलेल्या संघर्षादरम्यान गृह मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण दिले.
लष्करी सेवेसाठी केंद्र सरकरच्यावतीने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये, उत्तराखंड, हरयाणा या राज्यांत जोरदार आक्षेप घेतला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील ...
सैनिक होऊ पाहणाऱ्या मुलांच्या आयुष्यात 'अग्निपथ' घेऊन येणाऱ्या केंद्रसरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्यात आले.