Search Results

Arjun Khotkar : अर्जुन खोतकरांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, शिंदे गटात जाण्याचा निर्णय
Team Lokshahi
1 min read
शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जून खोतकर यांनी अखेर एकनाथ शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला आहे. पत्रकार परिषदेतून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
Arjun Puraskar 2023: मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार घोषित
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन बॅडमिंटनपटूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Malaika-Arjun:  मलायका-अर्जुन लवकरच करणार लग्न? अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट
shweta walge
2 min read
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्न करणार आहेत का? मलायका अरोराने काही काळापूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून हे संकेत दिले होते.
Anshula Kapoor
Siddhi Naringrekar
1 min read
अभिनेता अर्जुन कपूर सध्या सुट्टीचा आनंद लुटत आहे. अभिनेत्री मलाईकासोबतचे त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यातच आता त्याची बहीण अंशुला ही आता चांगलीच चर्चेत आली आहे. अंशुला सोशल मिडीयावर सक ...
Allu Arjun
prashantpawar1
2 min read
अल्लू अर्जुन आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद घेत आहे.
Arjun Kapoor, Malaika Arora
shweta walge
2 min read
अर्जुन कपूर आज त्याचा ३७ वा वाढदिवस पॅरिसमधील जगातील सर्वात रोमँटिक शहरात लेडी लव्ह मलाइकासोबत साजरा करत आहे.
Mohammed Shami: अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस
Team Lokshahi
1 min read
Arjuna Award : नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची सांगता झाली. वर्ल्ड कप अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.
मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगे पाटील यांच्या भेटीला; आरक्षणाचा प्रश्न सुटेल का?
shweta walge
1 min read
जालनात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या तरुणांचे उपोषण मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होते.
Aurangabad
Sagar Pradhan
1 min read
दौलताबाद येथील समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून ताफ्यातील ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या
Maratha Reservation : आमरण उपोषण सुरु राहणार! जरांगेचा निर्धार
shweta walge
1 min read
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांचे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी सरकारचे शिष्टमंडळ दाखल झाले आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com