आंबेगाव विधानसभा मतदार संघात दिलीप वळसे-पाटील यांनी आठव्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी देवदत्त निकम यांना पराभूत केले आहे. वाचा निवडणुकीचे संपूर्ण निकाल.
लोकशाही मराठी च्या ‘पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025’ या विशेष कार्यक्रमात त्यांनी आपल्या जीवनप्रवासाचा, राजकीय अनुभवाचा आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील यशाचा थेट, स्पष्ट आणि सडेतोड शैलीत आढावा दिला.