भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.
Indian Navy Day: ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी मरीन म्हणून एक दल तयार केले, ज्याला नंतर रॉयल इंडियन नेव्ही असे नाव देण्यात आले.
महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा क्षण आज आकार घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.