shiv-jayanti-2022
Mumbai
Video ; Shivjayanti 2022 पाहा, मुंबईतील शिवाजीपार्कवरील जल्लोष
राज्यात19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आता आज 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे (Shivjayanti 2022)साजरी होत आहे.
राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा, असं आवाहन मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जातेय. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे स्वत: आज शिवजयंती निमित्त शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत.

