star campaigner of shivsena ubt declaredTeam Lokshahi
Vidhansabha Election
Shivsena (UBT) Star campaigner list: ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 24 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत युवसेनेच्या कार्यकारिणी सदस्यांचा देखील समावेश आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी लोकशाहीच्या हाती
24 जणांची स्टार प्रचारकांची यादी
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश
स्टार प्रचारकांच्या यादीत युवसेनेच्या कार्यकारिणी सदस्यांचा देखील समावेश
स्टार प्रचारकांची यादी-
01. उद्धव ठाकरे
02. आदित्य ठाकरे
03. संजय राऊत
04. अरविंद सावंत
05. भास्कर जाधव
06. अनिल देसाई
07. विनायक राऊत
08. आदेश बांदेकर
09. अंबादास दानवे
10. नितीन बानुगडे पाटील
11. प्रियांका चतुर्वेदी
12. सचिन अहिर
13. सुषमा अंधारे
14. संजय (बंडू) जाधव
15. किशोरी पेडणेकर
16. ज्योती ठाकरे
17. संजना घाडी
18. जान्हवी सावंत
19. शरद कोळी
20. ओमराज निंबाळकर
21. आनंद दुबे
22. किरण माने
23. प्रियांका जोशी
24. लक्ष्मण वडले