Asian Games : अविनाश साबळेने पटकावले स्टीपलचेस मध्ये सुवर्ण पदक

Asian Games : अविनाश साबळेने पटकावले स्टीपलचेस मध्ये सुवर्ण पदक

एशियन गेम्स मध्ये बीडच्या अविनाश साबळेने 300 मीटर ट्रिपल चेस मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
Published by :
Team Lokshahi

विकास माने|बीड: एशियन गेम्स मध्ये बीडच्या अविनाश साबळेने 300 मीटर ट्रिपल चेस मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलीट अविनाश साबळे याने भारताला मोठे यश मिळवून दिले. अविनाशने ३०० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ही कामगिरी केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे आजचे दुसरे सुवर्णपदक आहे. या यशाबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी साबळे यांचे अभिनंदन केले. तर अविनाश साबळे यांच्या दिमाखदार कामगिरी नंतर आष्टी येथे आई वडिलांचा सरकार करून ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com