DC VS MI | दिल्लीचा मुंबईवर विजय

DC VS MI | दिल्लीचा मुंबईवर विजय

Published by :

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबईचे 138 धावांचे आव्हान सहज पूर्ण करत दिल्लीने हा विजय साजरा केला.दिल्लीच्या शिखर धवन 45, स्टीव स्मिथ 33. ललित यादव 22 धावा केल्या.

आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजासमोर मुंबईने पूर्णत शरणागती पत्करली. मुंबईचा संघ 20 षटकात 9 बाद 137 धाव करून शकला. त्यामुळे आता दिल्लीसमोर 138 धावांचे आव्हान असणार आहे.दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्राने चमकदार कामगिरी केली.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रोहितव्यतिरिक्त (44) मुंबईचे इतर फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजांविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मुंबईने 20 षटकात 9 बाद 137 धावा उभारल्या. दरम्यान दिल्लीकडून अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com