IND vs NED | श्रेयस अय्यर, केएल राहुलची धडाकेबाज शतके, भारताचा 410 धावांचा डोंगर

तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाचा अखेरचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँडशी होत आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम
Published by :
shweta walge

तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाचा अखेरचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँडशी होत आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियाच्या शिलेदारांनी सार्थ ठरवला. टाॅपच्या चारही फलंदाजांनी एकाच सामन्यात 50+ धावा करत वर्ल्डकपमधील आगळावेगळा पराक्रम केला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहितसह शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या लोकल बाॅय लोकेश राहुलने सुद्धा अर्धशतकी खेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com