IND vs NZ, 2nd Test, Day 1 Live Score | 3 बाद भारताची शतकीय धावसंख्या

IND vs NZ, 2nd Test, Day 1 Live Score | 3 बाद भारताची शतकीय धावसंख्या

Published by :

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यात भारताने 100 धावा पुर्ण केले आहे. या धावासह भारताचे 3 गडी बाद झाले आहेत. सध्या मयंक अग्रवाल 47 व श्रेयस अय्यर 7 वर खेळत आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा पहिला दिवस असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. पुजारा, विराट कोहली शुन्यावर बाद झाले. तर मयंक अग्रवाल 47 व श्रेयस अय्यर 7 वर खेळत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com