India vs New Zealand | टी -20 विश्वचषकात भारताची दुसरी हार

India vs New Zealand | टी -20 विश्वचषकात भारताची दुसरी हार

Published by :
Published on

भारत आणि न्यूझीलंड विरूद्घच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 8 विकेट्सनी पराभूत केले.

या सामन्यातही प्रथम फलंदाजी भारताकडे आली आणि फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे हार्दीकच्या 23 आणि जाडेजाच्या नाबाद 26 धावा सोडता सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत. ज्यामुळे केवळ 110 धावा भारताने केल्या आणि न्यूझीलंडसमोर 111 धावांचे सोपे आव्हान ठेवले. जे न्यूझीलंडने 14.3 ओव्हरमध्ये केवळ 2 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि भारताला 8 विकेट्सनी पराभूत केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com