IPL 2023 : आज आयपीएल 2023 मध्ये डबल धमाका; पहिला सामना पंजाब आणि कोलकाता तर दुसरा सामना दिल्ली आणि लखनौ
Admin

IPL 2023 : आज आयपीएल 2023 मध्ये डबल धमाका; पहिला सामना पंजाब आणि कोलकाता तर दुसरा सामना दिल्ली आणि लखनौ

आज आयपीएल 2023 मध्ये प्रेक्षकांना डबल धमाका पाहायला मिळणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज आयपीएल 2023 मध्ये प्रेक्षकांना डबल धमाका पाहायला मिळणार आहे. पहिला सामना पंजाब आणि कोलकाता तर दुसरा सामना दिल्ली आणि लखनौ यांच्यात होणार आहे.आयपीएलच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चला सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला.

लखनौ आणि दिल्ली यांच्यातील हा रणसंग्राम लखनौच्या घरच्या मैदानावर होणार आहे. लखनौमधील इकाना स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com