LSG vs MI
LSG vs MI

LSG vs MI : वानखेडेवर मुंबईची हार; लखनौचा दमदार विजय

Published by :

लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा 36 धावांनी पराभव झाला आहे. मुंबई लखनौने दिलेले 169 धावांचं आव्हान पुर्ण करू शकली नाही.

या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या आहेत. लखनौचा कर्णधार केएल राहुलनं शतक ठोकलं.लखनौ सुपर जायंट्सनं मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com