RCB Vs RR: विराटसेनेचा विजयी चौकार

RCB Vs RR: विराटसेनेचा विजयी चौकार

Published by :

आयपीएलच्या आजच्या सामन्यात बंगळुरुने राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत विजयी चौकार मारला.या सामन्यात विराट आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं हा विजय मिळवून दिला.

देवदत्तनं ५२ चेंडूत १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत ७२ धावा केल्या. या बळावर राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com