RCB vs RR
RCB vs RR

RCB vs RR : आरसीबी ऑल आऊट; राजस्थानचा 29 धावांनी 'रॉयल' विजय

Published on

राजस्थानने आरसीबीवर विजय मिळवला आहे. राजस्थान दिलेले आव्हान आरसीबी पुर्ण करू शकला नाही आणि 115 धावावर ऑल आऊट झाला. त्यामुळे राजस्थानने विजय मिळवला आहे

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱणाऱ्या आरसीबीने राजस्थानाच्या तीन फलंदाजांना बाद केले आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 27 धावा करुन बाद झाला. 16 धावा करुन डॅरील मिचेल तंबूत परतला आहे.रियान परागने अर्धशतक ठोकले. रियान परागच्या अर्धशतकाच्या बळावर बंगळुरु 8 गडी बाद करत 144 ही धावसंख्या गाठू शकली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com