Tokyo Olympic | जलतरणपटू साजन प्रकाश अयशस्वी

Tokyo Olympic | जलतरणपटू साजन प्रकाश अयशस्वी

Published by :

भारताचा ऑलिम्पकमध्ये सहभागी होणारा पहिला जलतरणपटू साजन प्रकाश स्पर्धेत खास कामगिरी करु शकला नाही. 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेच्या हीट-2 मध्ये 1.57.22 सेंकेदाचा वेळ घेत साजन चौथ्या स्थानावर राहिला. ज्यामुळे सेमीयनलमध्ये प्रवेश मिळवण्यात साजन अयशस्वी ठरला.

टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. ऑलिम्पकमध्ये प्रवेश मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू साजन प्रकाश सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात अयशस्वी झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com