भारत - पाकिस्तान मॅच मोबाईलवर LIVE पाहा; करा 'या' लिंकवर क्लिक

भारत - पाकिस्तान मॅच मोबाईलवर LIVE पाहा; करा 'या' लिंकवर क्लिक

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. टीम इंडिया-पाकिस्तान हे दोन्ही संघ आता वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आमनेसामने येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज हा सामना आयोजित करण्यात आला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.

भारत - पाकिस्तान मॅच मोबाईलवर लाईव्ह पाहू शकता. तर खालील लिंकवर क्लिक करा आणि paly स्टोर वर जा. त्यानंतर app डाउनलोड करा. त्यानंतर हा app तुम्ही ओपन करुन मॅच पाहू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com