Heath Streak : झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हिथ स्ट्रीक यांचं निधन

Heath Streak : झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हिथ स्ट्रीक यांचं निधन

झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हिथ स्ट्रीक यांचं निधन झालं.
Published by  :
Siddhi Naringrekar

झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हिथ स्ट्रीक यांचं निधन झालं. त्यांना कँन्सर झाला होता. कॅन्सरशी झुंज सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 49व्या वर्षी त्यांनी निरोप घेतला.

हिथ स्ट्रीकने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. तर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध सप्टेंबर 2005 रोजी खेळला होता. हीथ स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुमारे 12 वर्षांची आहे. यादरम्यान त्याने झिम्बाब्वे संघाचे कर्णधारपदही स्वीकारले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com