Video एसटी कर्मचाऱ्यांचं गृहमंत्र्यांच्या बंगल्यासमोर निषेध आंदोलन

Video एसटी कर्मचाऱ्यांचं गृहमंत्र्यांच्या बंगल्यासमोर निषेध आंदोलन

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं (st worker strike ) एसटी विलगीकरणासाठी आंदोलन सुरु आहे. एसटी आंदोलनाविषयी राज्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांच्यावर थेट हल्लाबोल केला. मराठा आरक्षण (Maratha Reservation) घालवणारे सदावर्ते एसटी कामगारांचे नेते आहेत. त्यांना पैसे कोण देतंय? या वक्त्यव्याचा पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या बंगल्या समोर निषेध आंदोलन करत आहे.

दरम्यान या आंदोलनामुळे गृहमंत्र्यांच्या शिवगिरी बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. बंगल्याबाहेर सगळ्या गाड्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com