‘Samsung Galaxy A72’ स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच

‘Samsung Galaxy A72’ स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच

Published by :

सॅमसंग कंपनीचा नवीन 'Samsung Galaxy A72' हा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे.

खास वैशिष्ट्ये :

  • Galaxy A72 स्मार्टफोनमध्ये यूजर्सला क्वाड कॅमेरा सेटअप मिळणार आहे.
  • तसेच वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी पोर्टसारखे फीचर्स देण्यात येणार आहे.
  • त्याचप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात येणार आहे.
  • Samsang Galaxy A72 स्मार्टफोनची किंमत यूजर्ससाठी बजेटमध्ये असणार आहे.
  • सॅमसंगचा आगामी फोन Galaxy A72 फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बाजारात येणार आहे.

दरम्यान, या स्मार्टफोनच्या लाँचिंग आणि फिचरसंदर्भात अद्याप कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com