Celebrities left world in 2024
Bye Bye 2024
२०२४ सालात या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
२०२४ सालामध्ये सिनेजगतामधील काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचं निधन मनाला चटका लावणारं होतं.
२०२४ या वर्षात सिनेजगतातील काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. या दिग्गजांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. कोण आहेत हे कलाकार पाहुया...
मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचा कॅन्सरशी झुंज देताना मृत्यू झाला. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे निधन झाले.
Atul Parchure
गजल सम्राट पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Pankaj Udhas
क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतील अभिनेता विकास सेठीचे ८ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झाले.
Vikas Sethi
वर्ष सरताना प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन झालं.
Zakir Hussain
Ruturaj Singh
१९ फेब्रुवारी २०२४ रोजी छोट्या पडद्यावरील अभिनेता ऋतुराज सिंह जे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Suhani Bhatnagar
'दंगल' सिनेमात काम करणारी सुहानी भटनागरने वयाच्या १९व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.