Ashok Chavan : चव्हाणांच्या कारखान्याला 150 कोटींची थकहमी, अशोक चव्हाणांना शिंदे- फडणवीसांचं गिफ्ट

नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. चव्हाणांच्या कारखान्याला राज्या सहकारी बँकेकडून थकहमी देण्यात आली आहे. चव्हाणांच्या कारखान्याला 150 कोटींची थकहमी देण्यात आली आहे. तर अशोक चव्हाण यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील महाडीक यांच्यासह 11 कारखान्याला सुद्धा आर्थिक मदत दिल्याची माहिती समोर येत आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहरबान असल्याचं पाहायला मिळतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com