मुख्यमंत्र्यांचे टार्गेट भाजपच, हिंदुत्व अन् मुंबईवरच भर

पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण...
Published by :
Team Lokshahi

Shiv Sena Rally | BKC Mumbai : मुंबईत आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) कार्यक्रमाचं केले होते. या सभेत शिवसेना नेते यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊतसह उद्धव ठाकरे यांचे भाषण फक्त भाजपलाच टार्गेट केले. भाजपवर कठोर टीका करत भाजपचे हिंदूत्व हे खोटे असून शिवसेनेचे हिंदुत्व खरे आहे, हे ठासून सांगण्याचा प्रयत्न सभेतून केला. उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सभेतील गर्दीचा उल्लेख करत मुंबईचा विकासाचा पाढा वाचला. पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com