CM मला तुमच्याशी बोलायचं | राज्य सरकार महागाईतून दिलासा देणार का?

केंद्र असो की राज्य सरकार कोण दिलासा देणार
Published by :
Team Lokshahi

महागाईने कळस गाठला. परंतु धर्म या विषयांवर गुरफटून राजकारण सुरु आहे. यामुळे राज्य असो की केंद्र सरकारकडून दिलासा मिळणार का. पाहा CM मला तुमच्याशी बोलायचं | राज्य सरकार महागाईतून दिलासा देणार का?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com