Video: राजकीय फटकेबाजी : पंकजाताईंनी महाविकास आघाडीच्या लेन्सेस लावल्या तर...

नेत्र रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा गाजला भावा आणि बहिणीमधील कोपरखळ्यांमुळे...
Published by :
Team Lokshahi

मुंबईत डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांच्या नव्या नेत्र रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा झाला. मात्र हा सोहळा पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde)भावा-बहिणींच्या कोपरखळ्यामुळे चांगलाच गाजला. बीडमध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांना उद्देशून जोरदार बँटींग केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांच्या लेन्समधून मोठे झालेले आणि आता शरद पवारांची लेन्स वापरणारे धनंजय मुंडे... असा उल्लेख त्यांनी केला. त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनीही लेन्सवर भर दिला. ते म्हणाले, ताई, महाविकास आघाडीच्या लेन्स...

पाहा संपुर्ण व्हिडिओ...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com