OBC Reservation | ओबीसींच्या आरक्षणासाठी 'मविआ' सरकार काय करणार?

मध्य प्रदेशात पंचायत व नगर पालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहे. एका आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला दिले. या निकालाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार का? या विषयावर खलबते सुरु झाले आहे. पाहा CM मला तुमच्याशी बोलायचं |

Lokshahi
www.lokshahi.com