Sambhaji Raje : छत्रपती संभाजीराजेंना विरोध करणाऱ्यांना पाणी पाजू; मराठा समन्वयक आक्रमक

छत्रपती संभाजीराजेंना विरोध करणाऱ्यांना पाणी पाजू; मराठा समन्वयक आक्रमक
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय. छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी द्या अशी मागणी मराठा समन्वयकांनी केलाय. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विश्वासघात करू नये,तसंच संभाजीराजेंना विरोध करणाऱ्यांना पाणी पाजू असा सज्जड इशाराही मराठा समन्वयकांनी दिलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com