Thane : ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे आढळले 70 रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे 70 रुग्ण आढळले आहेत. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे 70 रुग्ण आढळले आहेत. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन या दरम्यान केलेला आहे. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात 87 रुग्ण सापडले होते. मात्र यावर्षी केवळ जून महिन्यातच रुग्णांची संख्या वाढली. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com