गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यालगत अमली पदार्थविरोधी संस्थांनी राबवलेल्या एका अभियानादरम्यान ७०० किलो अमली पदार्थ जप्त केले आहे.

इराणच्या 8 नागरिकांना अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या मेथैम्फेटामाइन नामक अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे अडीच ते साडेतीन हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com