Pune: एफटीआयआयमधील बॅनरप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे एफटीआयआयमधील बॅनरप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त बॅनरप्रकरणी 7 विद्यार्थ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

पुणे एफटीआयआयमधील बॅनरप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त बॅनरप्रकरणी 7 विद्यार्थ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन विद्यार्थी संघटनांमध्ये बॅनरवरून राडा झाला होता. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये त्या विद्यार्थ्यां गुन्हा दाखल आहे. पुण्यातील एफटीआयमध्ये रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा बॅनर आशयाचे लावण्यात आले होते. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील FTII संस्थेत लावण्यात हे वादग्रस्त बॅनर लावण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com